Job 10:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, मला कष्ट देण्यात मुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू मला छळतोस; आपल्या हातच्या घडलेल्या वस्तूस तुच्छ लेखून दुष्टांच्या मसलतीला प्रसन्न होतोस, हे तुला उचित वाटते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा छळ करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का, दुष्टांच्या योजना पाहून तुम्ही हास्य पावता, आणि मी तुमची हस्तकृती आहे, त्या मला तुम्ही झिडकारून देता?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला कष्ट देण्यात तुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस का?