Job 10:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तुला मानवी डोळे आहेत का? लोकांना दिसते ते तुला दिसते का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला चर्मचक्षू आहेत काय? तुझी दृष्टी मर्त्य मानवाच्या दृष्टीसारखी आहे काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला मानवी डोळे आहेत का? मनुष्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला मानवी डोळे आहेत का? लोकांस दिसते ते तुला दिसते का?