Job 10:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझे आयुष्य आमच्या आयुष्याइतकेच लहान आहे का? ते माणसाच्या आयुष्याइतकेच थोडे आहे का? नाही तर मग त्या विषयी तू कसे जाणून घेतोस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे दिवस मर्त्य मानवाच्या दिवसासारखे, तुझी वर्षे मनुष्याच्या वर्षांसारखी आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमचा जीवनक्रम मनुष्यासमान आहे का, किंवा त्या बलवान मनुष्यासारखे तुमचे आयुष्य आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे दिवस मनुष्याच्या आयुष्याइतकेच थोडे आहे, किंवा तुझे वर्ष हे लोकांच्या वर्ष सारखे आहे.