Job 10:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापं धुंडाळीत असतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून तू माझा अधर्म शोधतोस व माझे पाप हुडकतोस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून तुम्ही माझे दोष शोधावेत आणि माझी पापे बारकाईने तपासून पाहावी;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापे धुंडाळीत असतोस.