Job 11:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कवडीमोलाचा कोण आहे ते देवाला माहीत आहे. तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्याच्या लक्षात राहातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आचारशून्य मनुष्याला तो ओळखतो; विचार करावा न लागता त्याला दुष्टता दिसून येते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खरोखर ते फसविणार्‍यास ओळखतात; आणि जेव्हा ते दुष्टता पाहतात, तेव्हा ते दखल घेणार नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास चुकीचे लोक माहीत आहेत, तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्यास समजत नाही काय?