Job 11:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या घरात असलेले पाप तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्या हाती असलेला अधर्म तू दूर करशील, आपल्या डेर्‍यात अन्याय राहू देणार नाहीस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील आणि आपल्या डेर्‍यात अन्याय राहू देणार नाहीस,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या हाती असलेल्या अधर्माला तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.