Job 11:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरच तू उजळ माथ्याने देवाकडे बघू शकशील. तू न भीता सर्व सामर्थानिशी उभा राहू शकशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर निश्‍चये तू आपले निष्कलंक मुख वर करशील; तू स्थिर होशील, निर्भय होशील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरच तू निश्चित त्याच्याकडे तोंड वर करून बघू शकशील. लज्जेच्या कोणत्याही चिन्हाविणा, खरोखर, तू खंबीर आणि भीती शिवाय उभा राहशील.