Job 11:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर तुला सुरक्षित वाटेल. कारण तेव्हा तिथे आशा असेल. देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला उमेद प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू चोहोकडे पाहून निर्धास्त आराम करशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला सुरक्षित वाटेल कारण तिथे आशा असेल. खरोखर, सभोवती सुरक्षा पाहून तू बेफिकार आराम करशील.