Job 11:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वाईट लोकही मदतीची अपेक्षा करतील. परंतु त्यांची संकटापासून सुटका नाही त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुष्टांचे डोळे थकतील; त्यांना कोणतेही शरणस्थान राहणार नाही; प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु दुष्टांची नजर अंधुक होईल, आणि निसटून जाण्याचा मार्ग त्यांना आढळणार नाही; मृत्यूची धाप हीच त्यांची आशा असेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाईट लोकांचे डोळे थकतील. परंतु त्यांना संकटापासून सुटकेचा मार्ग नाही, त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”