Job 11:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचं शहाणपण स्वर्गाच्या उंचीइतकं आहे, तू काय करु शकतोस? ते मृत्यूच्या ठिकाणापेक्षा शेओलपेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते गगनाइतके उंच आहे, तेथे तुझे काय चालणार? ते अधोलोकाहून खोल आहे, तुला ते काय कळणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती आकाशाहून उंच आहे; मग तू काय करशील? ती अधोलोकाहून खोल आहे; तुला ते काय कळणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे शहाणपण आकाशाच्या उंचीइतके आहे, तू काय करु शकतोस? ते अधोलोकापेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस?