Job 11:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे परिमाण म्हटले तर ते भूगोलाहून लांब व समुद्राहून रुंद आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचा विस्तार पृथ्वीपेक्षा रुंद, आणि सागराहून ती अधिक विस्तृत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे.