Job 12:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्याप्रमाणे तोंडाला आवडत्या आणि नावडत्या अन्नातील फरक कळतो त्याप्रमाणे कानालाही शहाणपणाच्या आणि मूर्खपणाच्या शब्दातील फरक कळतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जीभ अन्नाची रुची घेते, तसा कान शब्दांची पारख करीत नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जशी अन्नाची चव जिभेला समजते, तशीच शब्दांची पारख कान करीत नाहीत का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या प्रमाणे जिभेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का