Job 12:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव उपदेशकांना त्यांच्या विद्वत्तेपासून वंचित करतो आणि पुढाऱ्यांना मूर्खासारखे वागायला लावतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो राजमंत्र्यांना अनवाणी घेऊन जातो; तो न्यायाधीशांना मूढ ठरवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मंत्र्यांना विवस्त्र करतात आणि न्यायाधीशांना मूर्ख ठरवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो राज्यमंत्र्यांना दुखात अनवाणी पायांनी घेवून जातो, तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो.