Job 12:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो याजकाला अनवाणी घेऊन जातो, स्थिरपदी असलेल्यांना तो उलथून टाकतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात स्थिर झालेल्या अधिकार्यांना ते उलथून टाकतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही.