Job 12:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुम्हीच फक्त शहाणे आहात असे तुम्हाला वाटते याबद्दल माझी खात्री आहे. तुम्ही मेल्यानंतर तुमच्याबरोबरच शहाणपणाही जाईल असे तुम्हाला वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“खरेच, तुम्हीच काय ते मानवप्राणी; तुम्ही मेला की ज्ञान नष्ट झालेच.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“खचितच तुम्हीच ते विशिष्ट लोक आहात, आणि ज्ञान तुमच्याबरोबरच नाहीसे होईल!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत, तुमच्याबरोबरच शहाणपणही मरून जाईल.