Job 12:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाला काळीकुटृ रहस्ये माहित असतात. मृत्युलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो गूढ गोष्टी अंधकारातून काढून प्रकट करतो; तो मृत्युच्छायेला प्रकाश दाखवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते अंधारातील गुप्त गोष्टी प्रकट करतात आणि घोर अंधकाराला प्रकाशाने उजळून टाकतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो अंधारातील रहस्ये प्रगट करितो. मृत्यूलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो.