Job 12:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो राष्ट्रांना महान आणि सामर्थ्यवान बनवतो आणि नंतर तो ते नष्ट करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यांतील लोकांना विखरवून टाकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो राष्ट्रांची समृद्धी करून मग त्यांचा विध्वंस करतो; तो राष्ट्रांचा विस्तार करून मग त्यांचा संकोच करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते राष्ट्रांना महान करतात आणि त्याचा नाशही करतात; ते राष्ट्रे विस्तृत करतात आणि त्यांचा नायनाट करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकांस नष्ट करतो.