Job 12:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे नेते अंधारात वाट शोधणाऱ्या माणसाप्रमाणे असतात. दारु प्यायलेल्या माणसाला जसे आपण कुठे जात आहोत ते कळत नाही, तसे ते असतात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचा प्रकाश नाहीसा होऊन ते अंधकारात चाचपडत असतात. तो त्यांना मद्यप्यांसारखे झोकांडे खायला लावतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते अंधारात प्रकाशाविना चाचपडतात; त्यांना मद्यपीसारखे लटपटण्यास लावतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रकाशाविना ते अंधारात चाचपडतात, तो त्यांना दारु प्यायलेल्या मनुष्या सारखा झोकांड्या खाणारा बनवतो.”