Job 12:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझेही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. कोणालाही दिसेल की सत्य आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे; मी काही तुमच्याहून कमी नाही; अहो, असल्या गोष्टी कोणाला ठाऊक नाहीत?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे; मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही. या सर्वगोष्टी कोणाला ठाऊक नाहीत?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे ही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. अहो खरेच, अशा प्रकारच्या गोष्टी कोणासही माहित नाहीत?