Job 12:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्यांच्यावर संकटे येत नाहीत तेच लोक संकटे कोसळलेल्या लोकांना हसतात. तेच लोक खाली पडलेल्याला मारतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुखी मनुष्याच्या मते विपत्ती तिरस्कारास पात्र आहे; ज्यांचे पाय लटपटतात त्यांचा तिरस्कार तत्काळ होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सुखी मनुष्याला विपत्तीचा तिरस्कार वाटतो; मात्र ज्यांचे पाय घसरतात त्यांच्यावर ती वार करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी सुखी आहे, त्याच्या मते संकट हे दुदैव आहे, जो संकटात पडत आहे, त्यांच्या विचारा प्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे.