Job 12:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
किंवा पृथ्वीला विचारा, ती तुम्हाला शिकवेल. समुद्रातल्या माशांना त्यांचे शहाणपण सांगू द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अथवा पृथ्वीशी बोल, ती तुला शिकवील; समुद्रातील मत्स्य तुला सांगतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल; किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल. समुद्रातील मासे तुला कळवतील कि,