Job 13:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब म्हणाला: “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, तू जे म्हणालास ते सर्व मी आधीच ऐकले आहे. त्या सर्व गोष्टी मला समजतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“पाहा, हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलेच आहे, माझे कान हे ऐकून समजलेच आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझ्या नेत्रांनी हे सर्व पाहिले आहे, माझ्या कानांनी ते ऐकले आणि समजले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, माझ्या कानांनी हे ऐकले आहे व त्या सर्व गोष्टी मला समजतात.