Job 13:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाचे मोठेपण तुम्हाला घाबरवते. तुम्ही त्याला भीता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या माहात्म्याने तुम्ही घाबरे होणार नाही काय? त्याचा धाक तुम्हांला वाटणार नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे वैभव तुम्हाला भयभीत करीत नाही का? त्यांचे भय तुम्हावर पडणार नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाचे मोठेपण तुम्हास घाबरवत नाही काय? त्याचा धाक तुम्हास वाटणार नाही काय?