Job 13:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही कर्णोपकर्णी आलेली तुमची वचने केवळ राखेच्या म्हणी होत; तुमचे कोट केवळ मातीचे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या नीतिवचनांना राखेएवढेच मोल आहे; तुमचे रक्षण हा मातीचा बचाव आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमचे युक्तिवाद कुचकामाचे आहेत. तुमची उत्तरे कवडीमोलाची आहेत, तुमची तटबंदी ही मातीपासून बनलेली आहे.