Job 13:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि देवाने जर मला जिवंत राहू दिले तर ते मी बोलण्याइतका धीट होतो म्हणूनच असेल. पापी माणूस देवाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यातच माझे तारण होईल; कारण भक्तिहीन त्याच्यासमोर येणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खचितच ह्यातच माझी खरी मुक्ती आहे, कारण कोणी देवहीन व्यक्ती त्यांच्यासमोर येण्याचे धाडस करणार नाही!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ढोंगी त्याच्या पुढे येणार नाही हे माझे तारण होईल.