Job 13:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका. मला नीट सांगू द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो, चित्त देऊन माझे भाषण ऐका; माझे म्हणणे तुमच्या कानी पडू द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जे सांगतो, ते लक्ष देऊन ऐका; माझे शब्द तुमच्या कानावर पडू द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवा, तू माझे सांगणे काळजी पूर्वक ऐक, माझी घोषणा तुझा कानी येऊदे.