Job 13:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे. मी तुझ्या इतकाच हुशार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला कळते ते मलाही कळते; मी काही तुमच्याहून कमी नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्हाला माहीत आहे, ते मलाही माहीत आहे; मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मलाही माहीत आहे, मी तुमच्याहून काही कमी नाही.