Job 13:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“देवा, तू मला फक्त दोन गोष्टी दे, मग मी तुझ्यापासून लपणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दोनच गोष्टी मात्र करू नकोस, म्हणजे मग मी तुझ्यापासून तोंड लपवणार नाही. माझ्यावरला आपला हात काढ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे परमेश्वरा, मला या दोन गोष्टी द्या, आणि मग मी तुमच्यापासून लपणार नाही:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवा, तू माझासाठी फक्त दोन गोष्टी कर, आणि त्यानतर तुझ्या मुखापासून मी स्वत:ला लपवणार नाही.