Job 13:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू मला का चुकवीत आहेस? आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपले तोंड का लपवतोस? मला आपला वैरी का लेखतोस?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही आपले मुख का लपविता आणि मला आपला शत्रू का मानता?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपले मुख माझ्या पासून का लपवत आहेस? आणि मला तुझ्या शत्रूसारखे का वागवीत आहेस?