Job 13:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
2तू मला घाबरवतो आाहेस का? मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीवर आक्रमण करीत आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडून तिकडे उडणार्या पानांचा तू पिच्छा पुरवतोस काय? शुष्क भुसाच्या पाठीस लागतोस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वार्याने उडून जाणार्या पानाला तुम्ही छळणार का? कोरड्या भुशाचा तुम्ही पाठलाग करणार का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी वाऱ्यावर उडणारे एक पान मात्र आहे. तू गवताच्या एका काडीचा पिच्छा पुरवितोस का?