Job 13:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हाला करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो! तुम्ही अगदी गप्प राहाल तर बरे; ह्यात तुमचा शहाणपणा दिसेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही गप्प राहाल तर किती बरे होईल! कारण त्यातच तुमचे शहाणपण आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो, तुम्ही गप्प बसावे अशी माझी इच्छा आहे. ती तुम्हास करता येण्याजोगी सर्वात शहाणपणाची गोष्ट असेल.