Job 13:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या मी काय म्हणतो ते ऐका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता माझे म्हणणे ऐकून घ्या; माझ्या तोंडच्या प्रतिवादाकडे कान द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता माझा वाद ऐकून घ्या; माझ्या ओठांच्या विनंतीकडे कान द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता माझ्या युक्तिवादाकडे लक्ष द्या, माझ्या ओठाची फिर्याद ऐका.