Job 13:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्याला काही तरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांना जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हाला वाटते का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमची त्याने पारख केली तर ते तुम्हांला बरे वाटेल काय? मनुष्य मनुष्याला फसवतो तसे तुम्ही त्याला फसवाल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी जर तुमची परीक्षा केली तर चांगले होईल काय? जसे मनुष्याला तसे तुम्ही परमेश्वरालाही फसवू शकाल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर देवाने अगदी जवळून तुमची तपासणी केली तर, त्यास काहीतरी चांगले आढळेल का? तुम्ही लोकांस जसे मूर्ख बनवू शकता तसेच देवालाही बनवू शकाल असे तुम्हास वाटते का?