Job 14:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू माझी प्रत्येक हालचाल निरखशील. पण माझ्या पापांची तुला आठवण होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण सध्या तू माझे एकेक पाऊल मोजत आहेस; माझ्या पापावर तू सक्त नजर ठेवत आहेस ना?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा खचित आपण माझ्या पापांची नाही, तर माझ्या पावलांची मोजणी कराल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण सध्या तू माझे प्रत्येक पाऊल मोजीत आहेस व माझ्या प्रत्येक पापा वर नजर ठेवीत आहेस.