Job 14:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक फुटतात आणि त्यांच्या ठिकऱ्या होतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पर्वत कोसळून कोसळून लय पावतो; खडक आपल्या जागचा ढळतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु जसे पर्वत झिजतात व त्यांचा चुरा होतो, आणि जसे खडक आपल्या ठिकाणातून ढळविले जातात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
डोंगर पडतात आणि नष्ट होतात. मोठमोठे खडक जागीच फुटतात.