Job 14:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे देवा, तू माणसाची आशा नष्ट करतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाण्याने पाषाण झिजतो; त्याच्या पुराने पृथ्वीवरील माती वाहून जाते; त्याप्रमाणे तू मनुष्याची आशाही नष्ट करतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जल पाषाण झिजवून टाकते व पूर माती वाहून नेतो, त्याचप्रमाणे तुम्ही मानवाची आशा नष्ट करता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खडकावरुन वाहणारे पाणी त्यांची झीज करते. पुरामुळे जमिनीवरची माती वाहून जाते. त्याचप्रमाणे मनुष्याची आशा नष्ट होते.