Job 14:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू त्याचा संपूर्ण पराभव करतोस आणि मग तू तेथून निघून जातोस. तू त्याला दु:खी करतोस आणि त्याला नेहमीसाठी मृत्यूलोकात पाठवून देतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्याला कायमचा जेरीस आणतोस, आणि तो गत होतो; तू त्याची चर्या बदलून त्याला घालवून देतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो; तुम्ही त्याचा चेहरा बदलता आणि त्याला दूर पाठवून देता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू नेहमीच त्याचा पराभव करतोस, तू तेथून निघून जातोस. तू त्यास दु:खी करतोस आणि त्याला मरणासाठी सोडून देतो