Job 14:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या माणसाला फक्त त्याच्या स्वत:च्या शारीरिक दु:खाची जाणीव असते. आणि तो केवळ स्वत:साठीच रडतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या देहाला दु:ख होते, त्याचे अंतर्याम शोकाकुल होते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना फक्त त्यांच्या शरीरातील दुःख जाणवते आणि स्वतःसाठीच ते शोक करतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फक्त त्याच्या स्वत:च्या शारीरिक दु:खाची जाणीव असते. आणि त्याचे अतंर्याम केवळ स्वत:साठी रडते.”