Job 14:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते खरे आहे पण देवा, माझ्याकडे एका माणसाकडे तू लक्ष देशील का? आणि तू माझ्याबरोबर न्यायालयात येशील का? आपण दोघेही आपापली मते मांडू या का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशावर तू डोळा ठेवतोस काय? अशा मला तू आपल्या न्यायासनासमोर नेतोस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा मानवांवर तुम्ही आपली नजर लावता का? त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांना आपल्या उपस्थितीत आणणार का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशाकडे तुझे डोळे लागतील काय? अशा मला तू आपल्या न्यायसनासमोर नेतोस काय?