Job 14:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, म्हणून तू आमच्यावर नजर ठेवणे बंद कर. आम्हाला एकटे सोड. आमची वेळ संपेपर्यंत आमचे हे कष्टप्रद आयुष्य आम्हाला भोगू दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून त्याच्यावरची आपली दृष्टी काढ व त्याला चैन पडू दे; मजूर रोज भरतो तसे त्याला आपले दिवस भरू दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रोजगाराच्‍या मजुराप्रमाणे त्याची वेळ पूर्ण होईपर्यंत, आपली दृष्टी त्याच्यावरून काढून त्याला एकटे असू द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्याजवर नजर ठेवणे बंद कर, म्हणजे त्यास शांती मिळेल, मजुर जसे रोज भरतो तसे त्यास त्याचे दिवस भरू दे म्हणजे तो आनंद पावेल.