Job 15:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तू का समजून घेत नाहीस? तू सत्य का पाहात नाहीस?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवतोस?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे, तुझे डोळे असे का चमकतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस,