Job 15:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगीतल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानांच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(ह्या गोष्टी ज्ञान्यांनी आपल्या वाडवडिलांपासून ऐकून सांगितल्या, गुप्त ठेवल्या नाहीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्ञानी लोकांनी जे त्यांच्या पूर्वजांपासून मिळविले, त्यातील काहीच गुपित न ठेवता ते जाहीर केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.