Job 15:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते त्यांच्या देशात एकटे राहात होते, तिथून दुसऱ्या देशांतील लोक जात नसत. त्यामुळे इतरांनी कुणी त्यांना काही विचित्र कल्पना सांगितल्या नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनाच काय तो देश दिला होता; कोणा परक्याचा त्यात प्रवेश होत नव्हता;)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(ज्यांना केवळ ही भूमी देण्यात आली होती आणि त्यांच्यामध्ये कोणीही विदेशी नव्हता):
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते.