Job 15:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, जर तू खरोखरच शहाणा असशील तर तू पोकळ शब्दांनी उत्तर देणार नाहीस. शहाणा माणूस गरम हवेने इतका भरलेला नसतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“सुज्ञ पोकळ ज्ञानाच्या गोष्टी बोलेल काय? आपले अंतर्याम पूर्वेच्या वार्याने भरील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का किंवा पूर्वेकडील गरम वार्याने आपले पोट भरणार काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“शहाणा मनुष्य, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वाऱ्याने स्वतःला भरेल का?