Job 15:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणूस निराश झालेला असतो. व त्याला अंधारातून सुटका होण्याची आशा नसते. त्याला मारण्यासाठी तलवार टपून बसलेली असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंधारातून परत येण्याची त्याला आशा नसते; तलवार त्याच्यावर टपलेली असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अंधारातून सुटकेची आशा त्याला नाही; तलवारीसाठी त्याला नेमले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरिता तलवार वाट पाहत आहे.