Job 15:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणूस द्राक्ष न पिकता गळून गेलेल्या द्राक्षाच्या वेलीसारखा असेल. तो फूल गळून गेलेल्या जैतून झाडाप्रमाणे असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्राक्षांप्रमाणे त्याची अपक्व फळे झडतील; जैतून झाडाच्या फुलांप्रमाणे त्याची फुले गळतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
न पिकलेले द्राक्ष झडून गेलेल्या द्राक्षवेलीसारखा, बहर गाळून टाकत असलेल्या जैतुनाच्या झाडासारखा तो होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
न पिकलेले द्राक्ष जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जैतून झाडाच्या फुला प्रमाणे त्याची फुले गळतील.