Job 15:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
का? कारण ज्यांच्या जवळ देव नसतो त्यांच्याजवळ काहीही नसते. जे लोक पैशावर प्रेम करतात त्यांची घरे आगीत भस्मसात होतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवहीनांचा परिवार फलहीन होईल; लाच घेणार्‍यांचे डेरे अग्नी भक्षील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण देवहीनांचे सोबती निष्फळ होतील, आणि लाच घेणार्‍यांचे डेरे अग्नी जाळून टाकील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अधर्म्याचे घराणे फळ द्रूप होणार नाही लाचलुचूपताचे तंबू आगीत भस्मसात होतात.