Job 16:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर माणसांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाने मला अधर्म्यांच्या स्वाधीन केले आहे. दुष्कर्म्यांच्या हाती दिले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने मला देवहीनांच्‍या स्वाधीन केले आहे आणि दुष्टांच्या तावडीत सोपविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर मनुष्यांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.