Job 16:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. युध्दातल्या सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करुन येतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खिंडारावर खिंडार पाडून तो मला भग्न करतो; तो वीराप्रमाणे माझ्यावर धावून आला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुनः पुनः ते माझ्यावर हल्ला करतात; एखाद्या योद्ध्यांप्रमाणे ते माझ्यावर धावून येतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो. सैनिकाप्रमाणे तो माझ्यावर चाल करून येतो.