Job 16:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमची लांबलचक भाषणे कधीही संपत नाहीत. तुम्ही वाद घालणे का सुरु ठेवले आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असल्या वायफळ शब्दांचा कधी शेवट होईल? प्रत्युत्तर करण्याची तुला कोठून स्फूर्ती झाली?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या या लांबलचक भाषणांचा कधी शेवट होणार नाही का? तुम्हाला काय त्रास होत आहे की तुम्ही सतत वाद घालावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता?